Ladaki Yojana Hafta आज आपण पाहणार आहोत की राज्यातील लाडक्या बहिणींचा एक मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे खुद्द मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे काय माहिती दिलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना एक मोठा जिल्हा संघ आलेला आहे याविषयी आपणास महत्त्वाचे माहिती बघणार आहोत
Ladaki Yojana Hafta संपूर्ण माहिती
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठ्या आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना सरकारकडून तुम्हाला माहिती असेल की महिन्याला दीड हजार रुपये मिळतात यामध्ये लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी लोकप्रिय अशी योजना आहे आता लाडक्या बहिणींच्या छाननी देखील सुरू आहे जवळपास यामध्ये पन्नास लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार आहे त्यामध्ये जरा एक दिलासा एक बातमी मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेले आहे याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरु आहे. यातून अपात्र महिलांचे अर्ज बाद केले आहेत. त्यामुळे अनेक महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. आता पात्र महिलांचेदेखील अर्ज तपासले जाणार का त्यांचेही अर्ज बाद केले जाणार का असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे. दरम्यान, कोणत्याही पात्र लाडक्या बहिणींवर कोणताही अन्याय होणार नाही, असं आदिती तटकरेंनी सांगितलेलं आहे.
आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फेरपडताळणी सुरू झाली असली तरी पात्र लाभार्थ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही अशी ग्वाही राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. लाडकी बहीण योजनेच्या फेरपडताळणीमुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यावर त्या बोलत होत्या. सध्या मिळालेला डेटा हा प्राथमिक स्वरूपाचा आहे. अनेक लाभार्थींना अन्य योजनांचा लाभ मिळत असेल. यातील काही लाभार्थी पात्र ठरू शकतात. काही पहिल्याच पडताळणीत बाद ठरल्या असतील. आलेल्या सर्व माहितीची पडताळणी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार
लाडकी बहीण योजनेत अडीच कोटी लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. त्यातील २६ लाख महिला अपात्र असल्याचे समोर आले आहे. आता या सर्व महिलांच्या घरी अंगणवाडी सेविका जाऊन पडताळणी करणार आहे.अंगणवाडी सेविका महिलाना प्रश्न विचारणार आहेत. त्यातून जर एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर त्यांचे अर्ज बाद केले जातील.
अशाप्रकारे आपण बघितलं की राज्यातील लाडक्या बहिणीसाठी कोणती आनंदाची बातमी याची माहिती आपण बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप नक्की जॉईन करा








Manoj shinde